You are currently viewing सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे गुरूवार दि ०७ ऑक्टोबर ते शुक्रवार दि १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा होणार आहे. रोज सायंकाळी ०७ वाजता सप्तशती पठाण व हवन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.१५ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी दुपारी ०३ वाजता सप्तशती हवन होऊन या उत्सवाची सांगता होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन नंदू शिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 15 =