You are currently viewing कणकवलीतील व्यापारी अनिल शेट्ये यांना पत्नीशोक

कणकवलीतील व्यापारी अनिल शेट्ये यांना पत्नीशोक

कणकवली
शहरातील अनघा (अलका) अनिल शेट्ये (वय 62) यांचे आज दुपारी उपचारादरम्यान गोवा मणिपाल रुग्णालय येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना कणकवलीतील खाजगी दवाखान्यात उपचारानंतर अधिक उपचाराकरिता गोवा मणिपाल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. कणकवलीतील व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते अनिल शेट्ये यांच्या त्या पत्नी तर ऍड. सिद्धेश शेट्ये यांच्या आई व कणकवलीतील अलका ट्रेडर्स चे मालक सूनील नाडकर्णी यांच्या त्या बहीण होत. त्यांच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − six =