You are currently viewing फोंडाघाट पोलीस निरीक्षकांचा बुधवारी सत्कार

फोंडाघाट पोलीस निरीक्षकांचा बुधवारी सत्कार

कणकवली – फोडाघाट येथील पोलिस निरीक्षक अनमोल राणे यांचा यांचा बुधवारी १५ सप्टेंबरला स्व. सुदन बांदिवडेकर यांच्या स्मृतीदिनी यथोचित सत्कार होणार आहे.
फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी ११ वाजता सभापती यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ होणार आहे. गौरी-गणपती सणाच्या काळात पोलीस निरीक्षक राणे यांनी शांतता व सुव्यवस्था राखली.

प्रतिक्रिया व्यक्त करा