You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021 ते सोमवार, दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                        रविवार, दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8.45 वा. इंडीगो विमानाने (6E-5352) गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ दाभोली येथे आगमन व मोटारीने वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक. (स्थळ- चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. पत्रकार परिषद (स्थळ- चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग). दुपारी 1.30 वा. चिपी विमानतळ येथून मोटारीने सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. मुंबई विद्यापीठ, सिंधुदुर्ग उप परिसराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ- सावंतवाडी जिमखाना जवळ, बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी इमारत, सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग). सायं. 4.00 वा. सावंतवाडी येथून मोटारीने वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.  सायं. 4.45 वा. वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.

            सोमवार, दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.45 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने तळगांव, ता. मालवण कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. आगमन व मा. खा. श्री. विनायक राऊत यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी उपस्थिती. सकाळी 10.45 वा. तळगांव येथून मोटारीने ओरोस-सिंधुदुर्ग कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीच्या नियोजनाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.00 वा. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 वा. प्रकल्प आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.00 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्रामगृहांच्या प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 1.30 ते 2.00 वा. राखीव. दुपारी 2.00 वा. ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण.  दुपारी 3.00 वा. वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. सायं. 5.00 वा. वेंगुर्ला येथून मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण.  सायं. 6.15 वा. आगमन व मा. श्री. संदेश पारकर यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी उपस्थिती. सायं. 7.10 वा. कणकवली रेल्वे स्थानक येथून मडगांव- मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने (गाडी न. 01112) मुंबई कडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा