You are currently viewing परिवहन, संसदीय कार्ये मंत्री ॲड. अनिल परब यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

परिवहन, संसदीय कार्ये मंत्री ॲड. अनिल परब यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ॲड. अनिल परब हे दिनांक 09 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            गुरुवार, दिनांक 09 सप्टेंबर 2021 रोजी रात्रौ 09.30 वा. हरकूळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

            शुक्रवार, दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी राखीव. शनिवार, दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 03.00 वा. परिवहन विभागाची आढावा बैठक (स्थळ- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय, सिंधुदुर्ग). रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 03.00 वा. हरकूळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथून शासकीय मोटारीने गोवाकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा