You are currently viewing आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

सावंतवाडी

साक्षरता दिनाचे औचित्य साधून आज सावंतवाडी येथे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठचे उप केंद्र सावंतवाडी शहरात होणार असून, यात जगातील सर्वोकृष्ट अभ्यासक्रम शिकवले जातील. असे प्रतिपादन आमदार केसरकर यांनी आज येथे कार्यक्रमाच्या वेळी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांची होणारी कामगिरी मध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो असे ते यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा