You are currently viewing सामंत ट्रस्टच्यावतीने निराधार महिलेला मदत

सामंत ट्रस्टच्यावतीने निराधार महिलेला मदत

कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्ट, मुंबई तर्फे बांदा येथील श्रीमती सुनेत्रा कामत या गरजू आणि निराधार महिलेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश डॉ.जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीमती कामत यांच्या घराची बरीच पडझड होऊन दुरावस्था झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा