You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांचे स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांचे स्वागत

सावंतवाडी

सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीच्यावतीने स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, दर्शना बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान, आशिष कदम, शैलेश लाड, असलम खतिब, संतोष जोईल, अर्षद बेग, याकुब शेख, मयुरेश मुळीक, श्री. तेंडोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा