You are currently viewing दोडामार्ग येथे दोन हजार कोटी गुंतवणूक असलेला पर्यटन प्रकल्प

दोडामार्ग येथे दोन हजार कोटी गुंतवणूक असलेला पर्यटन प्रकल्प

माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला मोठा प्रकल्प दोडामार्ग येथे होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चार टप्प्यात ही गुंतवणूक होणार असून, महाराष्ट्रातील हा पहिला पर्यटन प्रकल्प असेल, असेही ते म्हणाले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेल चे उद्घाटन डिसेंबरमध्ये होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा