You are currently viewing कुडाळ येथे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दमदार आगमन

कुडाळ येथे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दमदार आगमन

कुडाळ

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुडाळ येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा