You are currently viewing फोंडाघाट येथे मिनी एमआयडीसी

फोंडाघाट येथे मिनी एमआयडीसी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अजित नाडकर्णी यांचे निवेदन

फोंडाघाट पिंपळवाडी बावीचे भाटले रोड या ठिकाणी MINI M.I.D.C व्हावी, अशा आशयाचे निवेदन फोंडाघाट ग्रामपंचायत माजी सदस्य अजित नाडकर्णी यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना दिले.


फोंडाघाट या ठिकाणी जवळ पास २०० एकर जमीनीवर MSMC यांचे लिज आहे.परंतु या ठिकाणी १ चिराग कंपनी चालु होती.ती पण बंद झाली आहे.तरी या ठिकाणी मीनी M.I.D.C.झाली.तर ज्यांच्या जमीनी आहेत.त्यांच्या कुटुंबीयांना रोजगारही मिळेल आपली स्वत:चीही २८ एकर जमीन आहे.तरी याचा सहानभुती पुर्वक विचार व्हावा असे अजित नाडकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा