You are currently viewing भाजपच्या “ओबीसी” सेल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर 

भाजपच्या “ओबीसी” सेल पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर 

मालवण

भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुक्यातील ओबीसी सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जाहीर केल्या आहेत.

यामध्ये ओबीसी सेल तालुकाध्यक्ष म्हणून मंगेश वासुदेव माडये तर तालुका उपाध्यक्ष म्हणून महेश दिगंबर वाईरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा