You are currently viewing माजी सैनिकांसाठी कोर्ट ऑफीसर पदाची भरती

माजी सैनिकांसाठी कोर्ट ऑफीसर पदाची भरती

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय कम्पनी विधि अधिकरण, नवी दिल्ली यांनी कळविल्याप्रमाणे विधि पदविधर लॉ डिग्री माजी सैनिकांकडून कोर्ट ऑफीसर पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र विधि पदविधर माजी सैनिकांनी याचा लाभ ध्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा