You are currently viewing सावंतवाडीचे नूतन गटविकास अधिकारी रविंद्र कणसे यांनी स्वीकारला कार्यभार

सावंतवाडीचे नूतन गटविकास अधिकारी रविंद्र कणसे यांनी स्वीकारला कार्यभार

जि.प. सभापती शर्वाणी गावकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी

सावंतवाडी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी रविंद्र कणसे यांनी आज कार्यभार स्वीकारला. तर प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांची ओरोस येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे.

दरम्यान, कार्यभार स्वीकारलेल्या गटविकास अधिकारी रविंद्र कणसे यांचे जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनी स्वागत केले. यावेळी जि.प. चे माजी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, व्ही.एम. नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा