You are currently viewing केंद्रीय मंत्री राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली – राजन तेली

केंद्रीय मंत्री राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलली – राजन तेली

दोन दिवसांत यात्रेचे होणार रिशेड्युल

पूर्वनियोजित मार्गावरूनच होणार यात्रा

कणकवली

जन आशीर्वाद यात्रेत काल घडलेल्या अनुचित प्रकारामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजित कार्यक्रमात थोडासा बदल करण्यात आला आहे. ही यात्रा येत्या दोन दिवसात त्याच उत्साहात आणि ठरलेल्या मार्गावरून सुरू होणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. यात्रेचा सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे तेली यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा