You are currently viewing आचरा रोड बंद ; केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेचे पडसाद

आचरा रोड बंद ; केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेचे पडसाद

राणेंच्या गावी वरवडे येथे सुद्धा उमटले ठाकरे सरकारच्या विरोधात पडसाद

कणकवली

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे याना अटक केल्याच्या निषेधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कणकवली आचरा मार्गावर आचरा रोडवर कलमठ,वरवडे, पिसेकामते सह अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून टाकत रस्ता वाहतुकस बंद करण्यात आला. राणेंच्या अटकेचा निषेधात ही संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

दरम्यान राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ जिह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठीक ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक होवू लागले आहेत.नामदार नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलने होतच राहणार असा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा