You are currently viewing मसुरे देऊळवाडा येथे श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

मसुरे देऊळवाडा येथे श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

मालवण :

 

श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा प्रतिवर्षीप्रमाणे दत्त मंदिर येथील श्री समर्थ बागवे महाराज मठ येथे आज रविवार दि. २९ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ८ ते १० वा. पूजन, ११ वा. समर्थांचे समाधीचे पूजन व अभिषेक,१२ वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं. ७ ते ९ वा. स्थानिक भजने, रात्री ठीक ९.३० वा. वालावलकर दशावतार कंपनीचा महान पौराणिक नाटक प्रयोग होणार आहे.

तरी सर्व भाविक भक्तजनांनी श्री चरणी आपली सेवा रुजवावी व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा स्थानिक मुंबई कमिटी यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =