You are currently viewing पणदूर इंग्लिश स्कूल प्रशालेचे उल्लेखनीय यश

पणदूर इंग्लिश स्कूल प्रशालेचे उल्लेखनीय यश

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेचे NNMS परिक्षेत उल्लेखनीय यश

प्रशालेतील NMMS परीक्षेला 8 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी
1.कुमार स्वप्निल परुळेकर
2.कुमार दीप मुणगेकर व
3.कुमारी श्रुती पावसकर

या तीन विद्यार्थ्यानी NMMS परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. या विद्यार्थ्याना सौ पी. एम. राठोड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष मान. श्री. शशिकांत अणावकर सर, संस्था संचालक, प्र. मुख्याध्यापक श्री. मिलिंद कर्पे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा