You are currently viewing

बांदा

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थी पालकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळा पातळीवर आयोजित केलेल्या आॉनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत भरभरून प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी भारताचे आॅलिम्पिकमधील योगदान या विषयावर सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक:-नेहा विजय शंभरकर, तनिश शैलेश तेंडोंलकर, नैतिक निलेश मोरजकर, भिकाजी राजेंद्र देसाई

द्वितीय क्रमांक :-मयुरेश रमेश पवार, आर्या दत्ताराम परब
शमिका राजेश केसरकर, गौरांग सहदेव देसाई, नाजूका आसिफ खान

तृतीय क्रमांक: -युग्धा दिपक बांदेकर, संयुक्ता संदीप वायंगणकर, विनय विशाल मळेवाडकर

चतुर्थ क्रमांक:-युगा सिताराम सावंत, युक्ती युवराज राठोड, ईशा विठ्ठल गवळी, धीरज सतिश पटेल, समर्थ सागर पाटील

पाचवा क्रमांक:-श्रद्धा नारायण आकेरकर, किमया संतोष परब, यश नानासाहेब साळुंखे, मयुरेश केशव
नाईक, काव्या सुर्यकांत चव्हाण, पुर्वी गुणाजी सावळ, अमोघ राजेश वालावलकर,चैतन्या उमेश तळवणेकर, मंथन मनोज बांदेकर, मनिष मनोज बांदेकर, प्रणव सदानंद डावखुरे

उत्तेजनार्थ -पुर्वा हेमंत मोर्ये, ऋतुजा रोशन बांदेकर, दर्पण आनंद देसाई सानवी शैलेश महाजन, मानसी हनुमंत सावंत, ईश्वरी संतोष वाळविये, गौरव कृष्णा राणे, शुभ्रा दत्तगुरू म्हाडगुत

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मुख्याध्यापक सरोज नाईक व शाळा समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व पालकांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा