You are currently viewing वेत्ये ग्रा.पं. सदस्य जितेंद्र गावकर यांना मातृशोक

वेत्ये ग्रा.पं. सदस्य जितेंद्र गावकर यांना मातृशोक

सावंतवाडी

वेत्ये येथील सौ. सुप्रिया पांडूरंग गावकर (६५), यांचे आज अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्याच्या पश्चात पती, मुलगा, विवाहीत मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर याच्या त्या मातोश्री होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा