You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे

तिमिरातुनी तेजाकडे

सहायक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय विद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता: (i) M.D/DNB/M.S. किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2021

ऑनलाइन लिंक
https://mpsconline.gov.in/candidate

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा