You are currently viewing फोंडाघाट येथील लोकआवाज संघटनेच्यावतीने सन्मान

फोंडाघाट येथील लोकआवाज संघटनेच्यावतीने सन्मान

फोंडाघाट

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकआवाज संघटनेच्यावतीने फोंडाघाट मधील जिल्हा पारितोषिक विजेते तलाठी पंडीत व चिपळूण पूरग्रस्तांना मदत केलेल्या शिवसाम्राज्य ग्रुपचा सत्कार सन्मानपत्र देवुन करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा