You are currently viewing शिवशंभु संघटनेच्यावतीने आपदग्रस्तांना मदत

शिवशंभु संघटनेच्यावतीने आपदग्रस्तांना मदत

शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने प्रा .आ. केंद्र बांदा अंतर्गत कार्यरत पूरग्रस्त आशाताईंना मदत तसेच सातोसे येथील गरजू कुटुंबास मदत करण्यात आली.


हा कार्यक्रम शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा श्री महादेव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष  रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष यामेश्वर कवठणकर संघटनेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, संदेश कवठणकर, अमोल सातार्डेकर व शिवकन्या तसेच आशाताई समिधा तावडे व पूरग्रस्त आशा आशाताई व गरजू कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा