You are currently viewing चंद्रकांत गांवकर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

चंद्रकांत गांवकर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

कणकवली
महामार्ग पोलीस चंद्रकांत गांवकर यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. चंद्रकांत गांवकर याच्या सह आठ जणांना ही बढती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांनी दिली आहे.

चंद्रकांत गांवकर यांनी पोलीस हवालदार म्हणून केलेल्या कामाची गुणवत्ता तपासून जिल्हा अधीक्षक डॉ दाभाडे यांनी वेतन स्तर एस १० नुसार बढती दिली आहे.गांवकर यांना मिळालेल्या बढती बद्दल सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =