You are currently viewing आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग आयोजित पार्थिव महागणपति पूजन कार्यशाळा

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग आयोजित पार्थिव महागणपति पूजन कार्यशाळा

आचार्य इंस्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲण्ड योग
आयोजित पार्थिव महागणपति पूजन कार्यशाळा

🚩श्रीगणेशचतुर्थी उत्सवानिमित्ताने..🚩

*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।*
*निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।*🙏

*आपला सर्वांचा आवडता आनंदाचा व उत्साहाचा ,व उपासनेचा सण म्हणजे गणेश चतुर्थी उत्सव ,अशा गणेश चतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या पार्थिव महागणपति पूजन ऑनलाइन कार्यशाळेत शास्त्रोक्त पूजा विधि शिकून श्रीगणेशाचे मनोभावे पूजन करण्याची सुसंधी आपणा सर्वांना लाभत आहे.*🌹

*सदर कार्यशाळेत वैदिक वेदविद्वानांचे  आपणा सर्वांना शास्त्रोक्त मार्गदर्शन लाभणाऱ आहे* 🌹

*कार्यशाळेत घेतले जाणारे विषय*
-पार्थिव गणपति पूजन महत्व,
-पार्थिव गणपति पूजन सम्पूर्ण विधि,
-पार्थिव गणपति पूजन प्रात्यक्षिक शिकविले जाणार आहे.
-पार्थिव गणपति पूजन pdf उपलब्ध केली जाणार.
-गणपतिस्तोत्र स्तोत्र शिकविले जाईल,
-📜5 दिवसाचे संकल्पयुक्त पंचांग शिकविले व लिखित देण्यात येईल.
-💻कार्यशाळा ऑनलाइन गूगल मीट  वर घेतली जाईल ,
-📅कार्यशाळा दिनांक -27,28,29 ऑगस्ट 2021
– ⏰वेळ सकाळी 10.00 ते 11.30
-प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
-सदर कार्यशाळा प्रवेश शुल्क रु.५००/- फक्त

📱9405575680
या क्रमांकांवर  google pay अथवा paytm च्याद्वारे शुल्क भरावे.
– शुल्क भरल्यावर पेमेंट रिसीट(screenshot) व्हाट्सएप द्वारे पाठवावी.
-प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना व्हाट्सएप ग्रूपवर ऐड केले जाईल व कार्यशाळेत सहभागी केले जाईल.

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*प्रबंधक ( Manager)*

“आचार्य इंस्टीट्यूट ऑफ संस्कृत अॅण्ड योग”
📱9405575680 .
📱9284345625

*खालिल लिंकवर नाव नोंदणी करावी*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeLRuXNxhkLL7hCaSOwRqR_–KTpZGokGenmXYBzlOKBhdPMQ/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0

*कार्यशाळाचे विविध फायदे*
-स्वतः पूजन करू शकाल.
-शास्त्रोक्त विधि समजू शकेल.
-शुद्ध उच्चारण शिकता येईल.
-पञ्चाङ्ग  व सङ्कल्प शिकाल.

प्रतिक्रिया व्यक्त करा