You are currently viewing आम. नितेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

आम. नितेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

आम. नितेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

कणकवली
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपाने घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व आशीर्वाद घेतले.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून नंबर वनचा पक्ष ठरला. होता तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भाजपाने घवघवीत यश मिळवले.

*संवाद मीडिया*

Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️ Ⓜ️

*विवेक मार्केटींग*

*VIVEK MARKETING*

*▪️अल्गीप्रुफ – विश्वसनीय व दर्जेदार कन्स्ट्रक्शन केमिकल्स व वॉटरप्रुफींग मटेरिअल.*

*▪️युनायटेड रेडीमेड सेप्टीक टँक*

*▪️ बायोसेस अल्ट्रा सेप्टीक टँकसाठी बॅक्टेरिया कल्चर व क्लिनिंग एजंट्स*

*▪️ नर्सरी (रोपवाटीका) साठी सिल्पॉलीन ताडपत्री व शेडनेट्स सेवेज ट्रीटमेंट प्लॅट (BAP सिस्टीम)*🌱🪴

*प्रोप्रा. विवेक करंदीकर*

*♻️पितांबरी शॉपी (फ्रेन्चायझी)*♻️

*_🅿️पितांबरीची सर्व उत्पादने प्रॉडक्टस ग्राहकांना एकाच ठिकाणी आणि एकदम सवलतीचे दरात उपलब्ध._*

*📲9422632847*
*📲 7972662567*
*☎️02367-230481*

*📍२/४३७ सिंधुसागर कॉम्प्लेक्स, कस्टम ऑफीस समोर, तेलीआळी, कणकवली ४१६६०२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/115725/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा