You are currently viewing बांदा केंद्रशाळेच्या ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

बांदा केंद्रशाळेच्या ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

बांदा
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी बांदा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशी चा औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होतो. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
*गट क्र .१ इयत्ता पहिली ते दुसरी* *सर्वोत्कृष्ट*:-समर्थ नार्वेकर *प्रथम*:- दुर्वा नाटेकर ,काव्या सावंत *द्वितीय*:-हर्ष नाईक ,पांडुरंग सावंत,काव्या चव्हाण ,वसंत कामटेकर ,सर्वज्ञवराडकर *तृतीय*:- जागृती शिंदे,सिध्दी प्रभूशिरोडकर,रूद्र धामापूरकर ,प्राची यादव ,
स्वरा बांदेकर *चतुर्थ* :-अवनीश कुबडे,दक्षता भाईप,काव्या पालकर,वैष्णवी हरमलकर ,श्रेया परब *पाचवा*:-यश तळवडेकर ,श्रीशा तेंडोलकर ,समर्थ पाटील,माही गवस,आयुष पवार *उत्तेजनार्थ*:- स्वरा सावंत,श्रावणी मोरे, कविराज गवस ,हेजल कारेकर
शुभ्रा म्हाडगुत,विहान गवस,हेमांगी दाभोळकर ,अश्विनी सातोसकर ,सृष्टी शेवाळे,अथांग पै,संकेतलांबर,अचल पावसकर, नैतिक ज पालकर ,तन्वी देसाई
*इयत्ता तिसरी ते चौथी*
*सर्वोत्कृष्ट*:-नील बांदेकर , *प्रथम*:-नैतिक मोरजकर, युक्ती राठोड *द्वितीय*:-गार्गी नाईक,
सर्वेक्षा ढेकळे ,पूर्वा मोर्ये ,साहिल कोळापटे *तृतीय*:-आर्या सराफदार ,चैतन्या सातोसकर *चतुर्थ*:-मनिष बांदेकर ,दत्तराज काणेकर *पाचवा*:- कृष्ण पाटील.
*गट क्र .३ पाचवी ते सातवी*
*सर्वोत्कृष्ट*:-लौकीक तळवडेकर *प्रथम*:-चैतन्या तळवणेकर,गोपाळ देसाई *द्वितीय*:-
रितीशा देसाई ,युग्धा बांदेकर ,शमिका केसरकर ,मानसी सावंत *द्वितीय*:-दिप गोसावी ,अमोघ वालावलकर ,शिवराज गवस,मयुरेश नाईक,वेदिका देसाई ,सानवी महाजन ,धीरज पटेल *तृतीय*:- गौरांग देसाई ,आर्या काळे,रेहन खानोलकर ,ऋतुजा बांदेकर ,अंश गवस, नेहा शंभरकर *पाचवा*:- दुर्वा गवस, गौरव राणे ,श्रद्धा शेवाळे,अर्थव नाईक,
मंथन बांदेकर,हर्षाली म्हाडगुत.
या स्पर्धेचे परिक्षण पदवीधर शिक्षिका उर्मिला सावंत मोर्ये, उपशिक्षिका वंदना शितोळे , शितल गवस यांनी केले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका सरोज नाईक, रसिका मालवणकर, रुईजा गोन्सलवीस, रंगनाथ परब, जे. डी पाटील,प्रशांत पवार ,शुभेच्छा सावंत , जागृती धुरी, प्राजक्ता पाटील यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =