You are currently viewing सावंतवाडी फूल मार्केट शुक्रवारपासून आठ दिवस राहणार बंद..

सावंतवाडी फूल मार्केट शुक्रवारपासून आठ दिवस राहणार बंद..

फूल व्यावसायिक संघटना अध्यक्ष सुधाकर राणे यांची माहीती

सावंतवाडी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या फूल मार्केटमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी सावंतवाडीतील फूल मार्केट शुक्रवार पासून आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय फूल व्यावसायिकांनी घेतला आहे अशी माहिती फुल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर राणे यांनी दिली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + four =