You are currently viewing खा. विनायक राऊत यांचा 8 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा

खा. विनायक राऊत यांचा 8 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौरा

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

 

*शनिवार दिनांक ०८ एप्रिल २०२३*

*सकाळी १०.०० वाजता-* चिंदर भटवाडी कै. संदिप पारकर (उदयोजक) (रेल्वेतून पडून मयत )

यांच्या घरी सांत्वनपर भेट, ता. मालवण.

*(संदर्भ – श्री. हरि खोबरेकर, श्री. समिर लब्दे.)*

*सकाळी १०.३० वाजता-* निलेश सरजोशी आचरा यांच्या घरी सांत्वनपर भेट,ता.मालवण.

*(संदर्भ-हरी खोबरेकर,समीर लब्दे, संग्राम प्रभुगांवकर)*

*दुपारी ११.३० वाजता-* तोंडवली विद्यमान सरपंच श्रीमती तोंडवळकर यांच्या घरी सांत्वनपर भेट. ता. मालवण.

*(संदर्भ – श्री. हरि खोबरेकर, श्री. समिर लब्दे.)*

*दुपारी १२.३० वाजता-* श्री.रणजित परब,सरपंच कांदळगांव यांचे घरी सांत्वनपर भेट,ता.मालवण.

*(संदर्भ-हरी खोबरेकर)*

*दुपारी २.०० वाजता-* कुपवडे BSNL मोबाईल टॉवर (ता. कुडाळ) लोकार्पण सोहळयास उपस्थिती.

*(प्रमुख उपस्थिती-:मा. खासदारश्री.विनायकजी राऊत साहेब, मा.आमदार वैभवजी नाईक साहेब,संजयजी पडते साहेब जिल्हाप्रमुख शिवसेना,महिला जिल्हा प्रमुख सौ. जान्हवी सावंत)*

*(संदर्भ- श्री. राजन नाईक, श्री. बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख श्री. महेश सावंत)*

*सायंकाळी ४.०० वाजता-* नांगरतास, ता. सावंतवाडी BSNL मोबाईल टॉवर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.

*(संदर्भ श्री. रुपेश राऊळ,रोहिणी गावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य,श्री.बबन गावडे विभागप्रमुख)*

*सायंकाळी ६.०० वाजता-* तळवडे (ता. सावंतवाडी) येथील भजन स्पर्धेस उपस्थिती.

*(संदर्भ श्री. रुपेश राऊळ)*

*रात्रौ ८.०० वाजता-* श्री. देवी भवानी देवालय (पणदूर) सातवा वर्धापनदिन सोहळ्यास भेट.ता.कुडाळ.

*(संदर्भ- श्री.नागेंद्र परब, माजी जि.प.सदस्य तथा गटनेते)*

 

*सोईनुसार कोकणकन्याने मुंबईकडे प्रयाण*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =