You are currently viewing मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्या हस्ते नांदगाव येथे जायफळ कलमांचे वाटप

मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांच्या हस्ते नांदगाव येथे जायफळ कलमांचे वाटप

नांदगाव

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या हस्ते नांदगाव येथे झाले. सोबत तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, शाखाप्रमुख राजा म्हसकर, सोसायटी चेअरमन रवी तेली, विठोबा महाडेश्वर, संतोष पाटील, युवा सेना प्रफुल्ल तोरसकर, सुरेश कुंभार, इमाम नावलेकर, बाळा सातवसे, व पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − nineteen =