You are currently viewing पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 22 रोजी

पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा 22 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवार 22 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + two =