You are currently viewing कणकवलीत मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

कणकवलीत मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

कणकवली

अतिवृष्टीमुळे समोर उभ्या असलेल्या मालवाहू कॅन्टर चा अंदाज न आल्याने मोटर सायकलची जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे घडला. मोटर सायकलस्वाराचे नाव अद्याप समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा