You are currently viewing आजच करा अप्लाय

आजच करा अप्लाय

भारतीय सैन्यदलात नोकरीची मोठी संधी; ‘या’ जागांसाठी होणार भरती मेळावा

 

भारतीय सैन्यदलाच्या (Indian Army) आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस पुणेतर्फे  (ARO Pune) मोठ्या प्रमाणावर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मोठ्या संख्येनं भारतीय सैन्यदलात भरती होणार आहे. सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier General Duty), सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman), सोल्जर टेक्निकल (Soldier Technical) अशा काही पदांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पदासाठी भरती

सोल्जर जनरल ड्यूटी (GD)

सोल्जर ट्रेड्समन

सोल्जर टेक्निकल

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)

सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

शैक्षणिक पात्रता

सोल्जर जनरल ड्यूटी (GD) – 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

सोल्जर ट्रेड्समन – 10वी उत्तीर्ण.

सोल्जर ट्रेड्समन –  08वी उत्तीर्ण.

सोल्जर टेक्निकल – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English)

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English)

सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)

शारीरिक पात्रता

जाहिरातीत दिल्याप्रामणे उमेदवारांची शारीरिक ठेवण असणं आवश्यक आहे. उंची, वजन आणि छाती दिलेल्या निकषांप्रमाणे असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

सोल्जर जनरल ड्यूटी (GD) – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असणं आवश्यक.

सोल्जर ट्रेड्समन – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असणं आवश्यक.

सोल्जर टेक्निकल – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असणं आवश्यक.

सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)- जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असणं आवश्यक.

सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान असणं आवश्यक.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

मेळाव्याचं ठिकाण – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.

मेळाव्याचा कालावधी – 07 ते 23 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 5 =