कुडाळात मुसळधार पाऊस

कुडाळात मुसळधार पाऊस

गेले कित्तेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज कुडाळ शहर तसेच आजुबाजू तील गावांना अक्षरशा झोडपून काढले. गेले काही तास पडलेल्या पावसाने कुडाळ शहर, एमआयडीसी परिसरात जोरदार पाऊस झाला. सकाळी साडेदहा च्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस अजूनही सुरू आहे या पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. याने लावणीच्या कामांना वेग आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा