घुसमट

घुसमट

बरंच काही होतं
बोलण्यासारखं
अस्पष्ट शब्द
घुसमट
मनाची
दावी
रे

अबोल मनातल्या
असह्य वेदना
न जाणो कुणा
ज्ञात होती
कळूनी
शांत
मी

अंतर शब्दातले
नाती दुरावती
नात्यास हवा
सुसंवाद
सोबती
खरा
तो

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा