You are currently viewing शांत तडाग

शांत तडाग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य हेमलता देशपांडे लिखित क्रियापद रहित अप्रतिम कविता*

 

*शांत तडाग*

 

 

शांत तडागी कमळ निळे

दोन थडींना गवत फुले

 

आणि जोडिला झाडी दाट

हिरवी साडी पिवळे काठ

 

त्यावर बुट्टी बहराची

फळाफुलांच्या मोहराची

 

मोहरातुनी मधुपाझर

गंध धुंद सारा परिसर

 

मधुगंधावर भृंग दले

रंगबावरी भ्रमरफुले

 

धसमुसळा पवन गडे

तडागकाठी गंध सडे

 

मंडप त्यावर गगन निळे

शांत तडागी कमळ निळे

 

………..हेमलता देशपांडे

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*कोकणचं पिवळं सोनं – जॅकफ्रूट मिशन*

 

*ADVT LINK👇*

————————————————

जगभरात *सुपर फूड* म्हणून प्रचंड मागणी असलेल्या आणि *कोकणचं पिवळं सोनं* म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फणसावर प्रक्रिया उद्योग उभारण्याची *सुवर्ण संधी*

 

कोवळा फणस, कच्चा फणस, पिकलेला फणस, आठळ्या व चारखंड यापासून नानाविध प्रॉडक्ट्स बनवायला शिका.

 

*कुडाळ* येथे 3 दिवसीय प्रॅक्टिकल प्रशिक्षण, *9-10-11 फेब्रुवारी* रोजी वेळ सकाळी 10 ते 5

 

अधिक माहितीसाठी *JACK* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

 

*टीम अभिनव*

8767473919

 

*अभिनव Jackfruit मिशन*

*Jackfruit Processing*

 

आपल्या ओळखीतल्या लोकांपर्यंत आणि ग्रूप मध्ये अवश्य शेअर करा.

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा