रेशनिंग संदर्भात श्री. पुरवठा विभाग नायब तहसीलदार आचरा येथे राहणार उपस्थित

रेशनिंग संदर्भात श्री. पुरवठा विभाग नायब तहसीलदार आचरा येथे राहणार उपस्थित

मालवण :

 

ग्रामपंचायत कार्यालय आचरा येथे शुक्रवार दि.०२.०७.२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. आचरा पंचक्रोशीतील रेशनिंग धान्य पुरवठा संदर्भात  आमदार वैभव नाईक तसेच श्री. खरात पुरवठा विभाग नायब तहसीलदार मालवण हे संबंधित अधिकाऱ्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांच्या रेशनिंग धान्य पुरवठा संदर्भात काही समस्या असल्यास ग्रामपंचायत कार्यालय आचरा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आचरा विभाग प्रमुख श्री.उदय दुखंडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा