You are currently viewing संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुकांचे उद्या प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुकांचे उद्या प्रस्थान

 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुकांचे परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी अर्थात शुक्रवारी आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोजकेच वारकरी आणि मानक-यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखी सोहळा प्रमुख एडवोकेट विकास ढगे – पाटील म्हणाले की, शासनाच्या निकषांच्या अधीन राहून प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माऊलीच्या पादुका सोमवार पर्यंत देऊळवाड्यात दर्शन बारी मंडपामध्ये राहतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =