भारताच्या नकाशाची  ट्विटरकडून छेडछाड

भारताच्या नकाशाची ट्विटरकडून छेडछाड

 

भारताचा चुकीचा नकाशा दाखवाल्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या वेबसाईटवर ट्विटरने जगाचा नकाशा जारी केला असून त्यात जम्मू काश्मीर आणि लडाख वेगवेगळे देश असल्याचे  दाखवले आहे. आता भारताने या प्रकारातून आक्रमक पवित्रा घेतला असून ट्विटरला पुन्हा एकदा सक्त ताकीद दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा