You are currently viewing 18 नोव्हेंबर रोजी कुणकेरी भावई जत्रोत्सव

18 नोव्हेंबर रोजी कुणकेरी भावई जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

कुणकेरी ग्रामदैवत भावई देवस्थानचा जत्रोत्सव शुक्रवार 18 नोव्हेंबरला होणार आहे. मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. या दिवशी या देवस्थानच्या मानकरांच्या उपस्थितीत देवाची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशीर पर्यंत भाविकांची गर्दी असते. रात्री दहा वाजता पालखी मिरवणूक व आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − two =