कातवण समुद्रकिनारी सापडलेला सिलेंडर बाँब शाेधक नाशक पथकाकडून निकामी

कातवण समुद्रकिनारी सापडलेला सिलेंडर बाँब शाेधक नाशक पथकाकडून निकामी

देवगड
कातवण समुद्रकिनारी बेवारस स्थितीत सापडलेला सिलेंडर बाँब शाेधक नाशक पथकाकडून निकामी करण्यात आला.
रविवारी सायंकाळी 4 वा.सुमारास कातवण समुद्रकिनारी बेवारस स्थितीत दीड किलाे वजनाचा सिलेंडर सागर सुरक्षा रक्षकांना सापडला.त्यांनी पाेलिसांना कल्पना दिल्यानंतर सिलेंडर ताब्यात घेवून देवगड पाेलिस स्टेशन येथे आणण्यात आला.
साेमवारी सकाळी 12 वा.सुमारास बाँब शाेधक नाशक सिंधुदूर्ग यांचे पथक दाखल झाले. त्यांनी हा सिलेंडर निकामी केला

प्रतिक्रिया व्यक्त करा