मनसेचे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात ऑनलाइन अभंग स्पर्धा

मनसेचे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात ऑनलाइन अभंग स्पर्धा

देवगड :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जूनला वाढदिवसाचे औचित्य साधून ऑनलाईन अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे देवगड विभागीय अध्यक्ष अभिजीत तेली, प्रवीण झोरे, राकेश मिराशी, चिन्मय कोकरे, वैभव आचरेकर, महेश कदम, यांनी आयोजन केले आहे.

शेवटची तारीख १४ जून आहे. अधिक माहितीसाठी ७२०८२७७५१३/८३५६९५५५१९ यावर संपर्क साधावा.

अभंग स्पर्धा या बद्दल माहिती

पारितोषक

१) प्रथम क्रमांक

* रु.३०००/ व प्रशस्तिपत्रक*

२) द्धितिय क्रमांक

रु २०००/ व प्रशस्तिपत्रक

३) त्रितीय क्रमांक

रु १०००/ व प्रशस्तिपत्रक

*अटी*

१)अभंग गायक देवगड मधील असावा.

२) आधार कार्ड देवगड मधील असावे.

३) अभंग पुर्ण पेटी,पखवाज इतर सामान घेऊन सादर करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा