पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पावशी गाव अलर्ट

पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पावशी गाव अलर्ट

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील पावशी गावात आ.वैभव नाईक यांनी पूरपरिस्थिती लक्षात घेऊन होडीची सुविधा उपलब्ध करून दिली.

 

तहसीलदार अमोल फाटक हेही पावशी गावात पूरपरिस्थितीत कोणतीहीहानी होऊनये यासाठी कटाक्षाने लक्ष देत आहेत. पावशी गावातून समाधान व्यक्त करण्यात आले.

पावशी गावातील विशेष मदतनीस म्हणून स्पेशल ट्रेनिग देण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे. या होडी बद्दल विशेष माहिती देण्यासाठी देवगड विभातील पोलीस निरीक्षक साळुंखे  व त्याची टीम यांनी  प्राथमिक मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा