You are currently viewing भेडशी येथील माजी सैनिक गोविंद पांगम यांचे निधन

भेडशी येथील माजी सैनिक गोविंद पांगम यांचे निधन

साटेली भेडशी
भेडशी खालचा बाजार येथील माजी सैनिक गोविंद विष्णू पांगम (८४)यांचे बुधवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, विवाहित मुली असा परिवार आहे. उमाकांत व संतोष पांगम यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =