अँम्ब्युलन्स प्रश्नावरून भाजप पदाधिकाऱ्यांची सुरू झालेले आंदोलन दोन दिवस स्थगित!

अँम्ब्युलन्स प्रश्नावरून भाजप पदाधिकाऱ्यांची सुरू झालेले आंदोलन दोन दिवस स्थगित!

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आंदोलनकर्त्यांना केली विनंती!

सिंधुदुर्गनगरी
पालकमंत्र्यांनी उद्घाटनाच्या हट्टापायी जिल्हा परिषद भवनासमोर अमोल ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनस्थळी जि.।च्या अध्यक्षा सौ संजना सावंत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी भेट देत आपण लक्ष घालू. तो पर्यंत जिल्हा परिषद भवनाच्या प्रवेशद्वारावरील ठिय्या आंदोलन मागे घ्या विनंती केली.

त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे हे या आंदोलन दोन दिवस स्थगित करण्यात आल्याचे दुपारनंतर जाहीर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा