सावंतवाडी-सालईवाडा येथील आजीम शेख यांचे  निधन

सावंतवाडी-सालईवाडा येथील आजीम शेख यांचे  निधन

सावंतवाडी

शहरातील सालईवाडा येथील आजीम कादर शेख (वय ३६), या तरुणाचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. गेली कित्येक वर्ष तो वेंगुर्ला-होडावडे येथे जनरल स्टोअर दुकान व्यवसाय करत होता.

त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन भाऊ, आई असा परिवार आहे. सर्वांशी मनमिळाऊ मितभाषी स्वभाव असलेल्या आजीम यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा