You are currently viewing कु. श्रेया सुनील तावडे मुलींच्या उंच उडी क्रीडा प्रकारात विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

कु. श्रेया सुनील तावडे मुलींच्या उंच उडी क्रीडा प्रकारात विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

कु. श्रेया सुनील तावडे मुलींच्या उंच उडी क्रीडा प्रकारात विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

सावंतवाडी :

तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलची विद्यार्थिनी कु. श्रेया सुनील तावडे ही १७ वर्षांखालील मुलींच्या उंच उडी क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करीत सांगली येथे होणा-या विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या प्रशालेचे कर्तबगार क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे श्रेयाला सातत्याने उत्तम मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थाध्यक्ष श्री. शिवाजीराव सावंत, सचिव श्री. यशवंत राऊळ, सहसचिव श्री. चंद्रकांत राणे व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक अभिजीत जाधव, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 4 =