You are currently viewing मुंबईस्थित नानेलीवासियांनी केली गावाला मास्क, मशीन गन व सॅनिटायझर रूपात मदत

मुंबईस्थित नानेलीवासियांनी केली गावाला मास्क, मशीन गन व सॅनिटायझर रूपात मदत

नानेली गावासाठी मुंबई येथून  निलेश मेस्त्री यांच्याकडून मास्क आणि सॅनिटायझर, भरत खरूडे यांच्याकडून मास्क वाफ मशिन आणि हॅण्डग्लोज, गणपत शिंदे यांच्याकडून थर्मल गन ५नग, ऑक्स मीटर ५ नग, मास्क आणि सेल्फ टेमपरेचर युनिट २नग, महेश खरूडे यांच्या कडून सॅनिटायझर १० लीटर आणि फवारणी मशिन १ स्वप्नील मेस्त्री आणि बंटी नेवगी यांनी हे सामान वाहतूक करण्यास मदत केली. या सर्वांचे गाव नानेलीच्या वतीने आभार मानण्यात  आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा