You are currently viewing वेळवाडी व मळई येथे 175 जणांची कोरोना चाचणी

वेळवाडी व मळई येथे 175 जणांची कोरोना चाचणी

देवगड :

देवगड जामसंडे नगरपंचायत व आरोग्य विभागा मार्फत वाँर्ड क्रमांक 6 व 7 वेळवाडी व मळई येथील 175 नागरीकाची स्वयंस्फूर्तीने कोरोना RTPCR टेस्ट केली. यावेळी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेद्र वालकर , मुख्याधिकारी कौस्तूभ गवाणे, महिला बालकल्याण सभापती प्राजक्ता घाडी , नगरसेवक योगेश चांदोस्कर, नगरसेवक उमेश कणेरकर, करअधिकारी उमेश स्वामी, डाँ अर्चना मर्गज, आरोग्य सेविका शिला पेटे, आरोग्य सेविका सुनंदा भोये, मतदनीस सुप्रिया चिंदरकर, नगरपंचायत कर्मचारी रूपेश मणचेकर,स्वरूप कणेरकर व भुपेश बांदेकर व इतर ग्रामस्थ उपस्थितीत होते.यावेळी नगरसेवक योगेश चांदोस्कर व उमेश कणेरकर यांनी सुध्दा आपल्या RTPCR टेस्ट करून घेतले

प्रतिक्रिया व्यक्त करा