पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात निदर्शने

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात कुडाळात निदर्शने

कुडाळ

कुडाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डिझेल पेट्रोल व गॅस दरवाढीविरुद्ध कुडाळ शहरातील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. विजय प्रभु, युवा नेतृत्व श्री.अभय शिरसाट, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रकाश जैतापकर, युवक विधानसभा अध्यक्ष श्री. मंदार शिरसाट, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सुंदरवल्ली स्वामी, जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच युवक काँग्रेस कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा